Surprise Me!

सायगाव येथील सुमारे 50 वर्षापूर्वीचा जूना पुल पडल्याने मोठे नुकसान.| Bridge | Sakal Media |

2021-04-28 3 Dailymotion

सायगाव (ता. जावली) : येथील ओढयावर असणारा सुमारे 50 वर्षापूर्वीचा जूना पुल व त्यावरून जाणारा धोम कालवा पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. कालव्यामध्ये साेमवारी (ता.15) पाणी सोडण्यात आले होते. अत्यंत जूना व खचत चाललेल्या या पुलाबाबत संबंधित विभागाला येथील शेतक-यांनी पुल खचत चालला असल्याची माहिती दिली होती. तरी देखिल पाटबंधरे विभागाने केलेल्या दुर्लक्ष्यामुळे मंगळवारी (ता.16) मोठी घटना घडली आहे.<br /><br />Video - प्रशांत गुजर<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon